March 24, 2026

जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक स्पर्धेत ‘कागलकर’चॅम्पियन, द्वितीय चंदगड तर तृतीय क्रमांक राधानगरी

0
IMG-20240111-WA0055

जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक स्पर्धेत ‘कागलकर’चॅम्पियन, द्वितीय चंदगड तर तृतीय क्रमांक राधानगरी

कोल्हापूर/मारुती फाळके

जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेतेपद कागल तालुक्याने पटकावले असून द्वितीय चंदगड व तृतीय क्रमांक राधानगरी तालुक्याने पटकावला आहे.
कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू स्मारक भवन येथे २ दिवस या स्पर्धा रंगल्या.

स्पर्धेचा निकाल –
लहान गट
कथाकथन
प्रथम क्रमांक -प्रचिती भोसले, भोसलेवाडी, शाहुवाडी
द्वितीय क्रमांक-राजवीर साठे, चंद्रे, राधानगरी
तृतीय क्रमांक-आराध्या सुतार, बोरवडे, कागल

प्रश्नमंजुषा-
प्रथम क्रमांक -शिरोली, चंदगड
द्वितीय क्रमांक -म्हाकवे, कागल
तृतीय क्रमांक-सोनाळी, भूदरगड

समूहगीत
प्रथम क्रमांक -कन्या.नरतवडे, राधानगरी
द्वितीय क्रमांक -लिंगनूर दु. कागल
तृतीय क्रमांक -वेतवडे, गगनबावडा

नाट्यीकरण
प्रथम क्रमांक – फेजीवडे, राधानगरी.
द्वितीय क्रमांक -जैतापूर, शिरोळ
तृतीय क्रमांक – कन्या पट्टणकोडोली, हातकणंगले

समूहनृत्य
प्रथम क्रमांक – चंदगड,
द्वितीय क्रमांक – पुष्पनगर, भूदरगड.
तृतीय क्रमांक- लिंगनूर दु. कागल

मोठा गट-
समूहगीत- प्रथम क्रमांक- विद्यामंदिर कोनोली तर्फ असंडोली ता. राधानगरी,
द्वितीय – विद्यामंदिर लिंगणूर दु|| ता. कागल ,तृतीय क्रमांक- विद्यामंदिर तडशिनहाळ ता.चंदगड

समूहनृत्य- प्रथम क्रमांक- विद्यामंदिर देवरवाडी ता. चंदगड द्वितीय- विद्या मंदिर हिटनी ता. गडहिंग्लज,तृतीय क्रमांक- विद्या मंदिर लिंगणुर दु||, ता. कागल,

नाट्यीकरण-
प्रथम क्रमांक- उर्दू विद्यामंदिर सहारानगर रुई ता. हातकणंगले द्वितीय क्रमांक -विद्या मंदिर सुंडी ता. चंदगड ,तृतीय क्रमांक विद्या मंदिर येवती ता. करवीर

कथाकथन
प्रथम -रिया बाजीराव पाटील विद्या मंदिर घुंगुर ता. शाहूवाडी, द्वितीय- वेदिका दयानंद भोसले विद्या मंदिर बेलवळे खुर्द ता. कागल
तृतीय -विभावरी विनायक बनकर विद्या मंदिर गणेशवाडी ता. शिरोळ

प्रश्नमंजुषा
प्रथम- विद्या मंदिर सोनाळी ता. भुदरगड ,द्वितीय- विद्यामंदिर अणूर ता. कागल ,तृतीय- विद्या मंदिर धुंदवडे ता.गगनबावडा

ह्या स्पर्धा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
विजेत्या स्पर्धकांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर,माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, उपशिक्षणाधिकारी उदय सरनाईक,अजय पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी आर व्ही कांबळे,एम आय सुतार,रवींद्र ठोकळ, महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी एस के यादव,महेश हिरेमठ, सरिता सुतार, यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

यावेळी स्पर्धा परिक्षक रवींद्र सुर्वे, शाहू बनकर, दिलीप चव्हाण, विजय गारे, दीपक जगदाळे, परशुराम आंबी, संयोगिता महाजन, आझाद नायकवडी, सरीता सुतार, शिवराज पाटील, सीताराम जाधव, भाग्यश्री चरणकर, ओंकार सुतार, स्नेहल कुंभार, महेश हिरेमठ,संयोगीता महाजन यांनी कामकाज पाहिले.

उपशिक्षणाधिकारी एस. के. यादव, उपशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी एम्. आय. सुतार, रवींद्र ठोकळ, आर. व्ही. कांबळे

बक्षीस वितरण समारंभाचे प्रास्ताविक एकनाथ आंबोकर यांनी सूत्रसंचालन संदीप मगदूम,सविता कुंभार यांनी तर आभार रवींद्र सुर्वे यांनी मानले.

फोटो ओळी- सांस्कृतिक स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपद प्रथम क्रमांकाचा सन्मान स्वीकारताना कागल तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक, मार्गदर्शक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!