करवीर ता. शिक्षक -शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाजीराव पाटील,व्हा.चेअरमनपदी वर्षा सणगर
करवीर ता. शिक्षक -शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाजीराव पाटील,व्हा.चेअरमनपदी वर्षा सणगर
कोल्हापूर/मारुती फाळके
करवीर तालुका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाजीराव पांडूरंग पाटील व व्हा.चेअरमनपदी वर्षा राजेंद्र सणगर यांची निवड झाली.
सहकार अधिकारी सौ.डी.एस. चौगले यांचे अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली.शिक्षक नेते राजाराम वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या.
यावेळी संचालक प्रशांत पोतदार, संभाजी पाटील ,मारुती दिंडे, दत्तात्रय एकशिंगे ,संतोष कांदळकर ,प्रकाश निकम, विजय मालाधारी, धोंडीराम पाटील ,अनिल कंगणे,नुरजहा मुलाणी, नीता ठाणेकर, ज्योत्स्ना महात्मे,बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार,जि प कर्मचारी सोसायटीचे संचालक श्रीकांत चव्हाण, सात्ताप्पा चौगुले, तसेच
सुकाणू समितीचे बाजीराव लगारे,शामराव जाधव, शंकर भोई,एस.एन. पाटील, बाजीराव पाटील,राजाराम शिर्के,शब्बीर मुजावर, अशोक संकपाळ,आनंदा बेडेकर,के एल खाडे, बाळासो चौगुले,एस एन पाटील
संचालक दत्तात्रय एकशिंगे, संभाजी पाटील ,बाजीराव पाटील,संतोष कांदळकर, धोंडीराम पाटील,प्रकाश निकम ,विजय मालाधारी,डी.एस. पाटील,ज्योत्स्ना महात्मे, वर्षा सनगर, नूरजहा मुलाणी,तज्ञ संचालक भिवाजी लोखंडे, नामदेव पाटील,,नसीम मुल्ला,लता नायकवडे,मनीषा एकशिंगे,,सचिव अमोल लगारे उपस्थित होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले,शिक्षक नेते राजाराम वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार पारदर्शक व सभासद हिताचा करू. सभासदांना अधिक सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करू. यावेळी सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर चेअरमन,व्हा,.चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.










