March 24, 2026

शिक्षक समिती मार्फत शहरस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

0
IMG-20241011-WA0015

प्राथमिक शिक्षक समिती मार्फत शहरस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

३१० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मार्फत *महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्य मनपा नेहरूनगर विद्यालय नेहरूनगर येथे शहर स्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे* आयोजन करण्यात आले होते . ही स्पर्धा मुलांसाठी दरवर्षी घेण्यात येते. इंग्रजी भाषेची भीती कमी व्हावी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा येण्यासाठी अशा स्पर्धांची आवश्यकता असते.पालकांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळेच 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत,राज्य प्रतिनिधी उमेश देसाई,संजय पाटील,संजय कडगावे,सुभाष धादवड,वसंत आडके,उमर जमादार,तानाजी पाटील,प्रकाश पाटील,आशालता कांजर,नयना बडकस, उत्तम कुंभार,कुलदीप जठार, विनोदकुमार भोंग,अनिल शेलार व विठ्ठल दुर्गुळे आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल-
इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा

इयत्ता पहिली.
प्रथम – इरा मेवेकरी – मनपा ल. कृ. जरग विद्यामंदिर
द्वितीय- ईश्वरी पाटील – मनपा ल. कृ. जरग विद्यामंदिर
द्वितीय – शिवतेज काळेबेरे – मनपा राजे छत्रपती संभाजी विद्यालय
तृतीय – ग्रंथ मोरे – मनपा ल. कृ. जरग विद्यामंदिर
तृतीय – राजरत्न शेडगे – मनपा नेहरूनगर विद्यामंदिर
️ उत्तेजनार्थ – दर्श शिंदे मनपा टेंबलाईवाडी विद्यालय
️ उत्तेजनार्थ – आयमन देसाई – शाबाजखान आमिनखान उर्दू स्कूल

इयत्ता दुसरी.
प्रथम – विहान भापकर – महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी
द्वितीय- सर्वेशू वागरे – मनपा ल. कृ. जरग विद्यामंदिर
तृतीय – अनुश्री कळंत्रे – महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी
तृतीय – काव्य भोसले – मनपा नेहरूनगर विद्यामंदिर
️ उत्तेजनार्थ – रिया फडतरे – मनपा टेंबलाईवाडी विद्यालय
️ उत्तेजनार्थ – अन्वी भोसले -मनपा ल. कृ. जरग विद्यामंदिर
*इयत्ता तिसरी..*
प्रथम – अथर्व चौगुले – मनपा ल. कृ. जरग विद्यामंदिर
द्वितीय- शौर्य सरदेसाई – मनपा राजे छत्रपती संभाजी विद्यालय.
तृतीय – शौर्य सावंत – मनपा ल. कृ. जरग विद्यामंदिर
तृतीय – विहान चित्रुक – मनपा ल. कृ. जरग विद्यामंदिर
️ उत्तेजनार्थ – अनिशा पाटील – मनपा रावबहाद्दूर विचारे विद्यामंदिर
️ उत्तेजनार्थ – ओम कुंभार – मनपा ल.कृ.जरग विद्यामंदिर

इयत्ता चौथी
प्रथम – शांभवी देशपांडे – जरग विद्यामंदिर
द्वितीय- दुर्वा शिंदे – जरग विद्यामंदिर
तृतीय – स्वरा रेपे – जरग विद्यामंदिर
️ उत्तेजनार्थ – रणवीर भोसले- मनपा टेंबलाईवाडी विद्यामंदिर
️ उत्तेजनार्थ – करिष्मा बारड – जरग विद्यामंदिर

*इयत्ता पाचवी..*
प्रथम – समीक्षा धुळू बोडके – मनपा न्यू पॅलेस विद्यामंदिर
द्वितीय- जान्हवी शिंदे – जरग विद्यामंदिर
तृतीय – आराध्य जठार – जरग विद्यामंदिर
तृतीय – हाजरा खाटीक – मनपा मनपा डॉक्टर जाकिर हुसेन उर्दू स्कूल
️ उत्तेजनार्थ – श्रेया आंबेकर – मनपा महात्मा फुले विद्यामंदिर
️ उत्तेजनार्थ – श्रीतेज लाटणे – महात्मा फुले विद्यामंदिर
️ उत्तेजनार्थ – स्वरा वडके – जरग विद्यामंदिर
*इयत्ता सहावी..*
प्रथम – अनन्या शिर्के -जरग विद्यामंदिर
द्वितीय- प्रणव ओंकार – नेहरूनगर विद्यामंदिर
तृतीय – स्कंदा चोथे – जरग विद्यामंदिर
️ उत्तेजनार्थ – शस्मित निकाडे- जरग विद्यामंदिर
️ उत्तेजनार्थ – ऋग्वेद माने – महात्मा फुले विद्यामंदिर

*इयत्ता सातवी..*
प्रथम – आर्या चराटे – जरग विद्यामंदिर
द्वितीय- अर्णव भोसले – जरग विद्यामंदिर
तृतीय – सिद्धी गुरव – नेहरूनगर विद्यामंदिर
तृतीय – शिफा बारस्कर – जमादार उर्दू स्कूल
️ उत्तेजनार्थ – ज्ञानेश्वरी साळुंखे- मनपा टेंबलाईवाडी विद्यामंदिर
️ उत्तेजनार्थ – कार्तिकी मोरे – यशवंतरावचव्हाण

मानसी माने,चारुलता पाटील,संगीता चव्हाण, स्नेहा मुनगेकर,योगिता पाटील, श्रुती कुलकर्णी, तबस्सूम तांबोळी,
 नेहा कुलकर्णी,शुभम पाटील,अक्षय गुरव,शर्मिन कागदी परिक्षक म्हणुन यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!