March 24, 2026

संतोष गायकवाड यांना पितृशोक

0
193b74a84594469d84b31b85c6942f77

निधन वार्ता
श्रीपती गायकवाड

कोल्हापूर/प्रतिनिधी

कांडगाव ता. करवीर येथील श्रीपती अंबाजी गायकवाड (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन २० नोव्हेंबर बुधवार रोजी कांडगाव येथे आहे.श्रीपती गायकवाड हे कांडगाव येथील कै. हंबीरराव मारुतीराव मेडशिंगे पतसंस्थेचे विद्यमान संचालक होते. जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांचे ते वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!