डॉ.उत्तम सकट यांना मातृशोक,वालुबाई सकट यांचे निधन
डॉ.उत्तम सकट यांना मातृशोक
वालुबाई सकट यांचे निधन
कोल्हापूर/प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.उत्तम सकट यांच्या मातोश्री वालुबाई कोंडीबा सकट(वय ८२) यांचे वृद्धापकाळाने आज दि.१० डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी १० वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुलांना घडवले.त्यापैकी १ मुलगा शिवाजी विद्यापीठाच्या उपकुलसचिव या प्रतिष्ठेच्या पदावर आहे.रक्षा विसर्जन गुरुवार दि.१२ डिसेंबर रोजी कावणे ता. करवीर येथे आहे.
वालुबाई सकट यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.










