March 26, 2026

निवृत्त मेजर गणपती कांबळे यांचे निधन

0
IMG-20230825-WA0017

कोल्हापूर:

            विचारे माळ येथील गणपती तायाप्पा कांबळे वय ९० यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे नगररचना प्राधिकरण कार्यालय कll बावडा चे लिपिक मिलिंद कांबळे यांचे ते आजोबा होत.

जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी पुरोगामी विचारांचे अनुकरण करून आपले कुटुंब घडवले., बुद्ध आणि धम्म,आंबेडकरी विचारांचा प्रसार करण्यात ते नेहमी सक्रिय असायचे.,प्रामाणिक सेवेच्या माध्यमातून त्यांनी ४ मुले घडवली व सहवासात आलेल्या प्रत्येकाला आपल्या परीने मदत केली.,त्यांच्या जाण्याने कांबळे कुटुंबीयांचा आधार हरपला असल्याची भावना नगररचना प्राधिकरण विभागाचे लिपिक त्यांचे नातू मिलिंद कांबळे यांनी कोल्हापूर times 24 शी बोलताना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!