पोलीस आणि सैन्य भरतीसाठी ‘लोकमान्य करिअर अकॅडमी’राजमार्ग
पोलीस आणि सैन्य भरतीसाठी ‘लोकमान्य करिअर अकॅडमी’राजमार्ग
कोल्हापूर च्या ग्रामीण भागात ‘लोकमान्य करिअर अकॅडमी’ ची क्रेझ!
कोल्हापूर/प्रतिनिधी
जिल्हयातील ग्रामीण भागात लोकमान्य करिअर अकॅडमी तरुणांमध्ये दिवसखेरीस
लोकप्रिय होत आहे.या अँकॅडमी मध्ये सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.
अँकॅडमी चे अध्यक्ष रणजित जाधव यांच्या मार्गर्शनाखाली या अँकॅडमी चे कामकाज सुरु आहे. तसेच अँकॅडमी चे प्राचार्य श्रीकांत तडवळे या निरीक्षण व मार्गदर्शन खाली आज या अँकॅडमी चे आजवर चारशे वर अग्निविर तसेच पन्नास वर पोलिस घडवले आहेत.
अँकॅडमी मध्ये सर्व स्टाफ हा अनुभवी व तज्ञ आहे . सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण साठी तरुणांनी अँकॅडमी प्रवेश घ्यावा असे आवाहन श्रीकांत तडवळे यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक -७७०९६०४७३९
८६०२६१९०९०










