‘सरगम म्यूझिकल ग्रुप’ ची देशभक्तीपर गाण्यातून जवानांना मानवंदना
‘सरगम म्यूझिकल ग्रुप’ ची देशभक्तीपर गाण्यातून जवानांना मानवंदना
२६ जानेवारी ला रंगला सांगीतिक सोहळा
कोल्हापूर/मारुती फाळके
२६ जानेवारी २०२५…..प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सरगम म्यूझिकल ग्रुप – एस. ऐ. आयोजित कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील वीरपत्नी,विरमाता-वीरपिता यांचेसह १०० माजी सैनिकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येऊन प्रजासत्ताक दिनाची जवानांना देशभक्तीपर गाण्यातून अनोखी मानवंदना देण्यात आली.या कार्यक्रमात वीरपत्नी,विरमाता-वीरपिता यांचेसह १०० माजी सैनिकांना सन्मानित करून ,या सर्वांसाठी स्वादिष्ट शाकाहारी जेवणाची सोयही करण्यात आली होती.
कोल्हापूर सारख्या ठिकाणी असा भव्य कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करून सेना परिवारास सन्मानित करण्यात आले.तसेच या भव्य कार्यक्रमाची नोंद स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे, असे या ग्रुपप्रमुख आणि आयोजनकर्त्या डॉ. आशा शितोळे यानी सांगीतले.यावेळी त्या म्हणाल्या,विजय पाटील व समीर खानोलकर यांच्या अमूल्य सहकार्या मुळेच आम्ही हा कार्यक्रम पार पाडू शकलो .
यावेळी सरगम म्युझिकल ग्रुप चे संयोजक राजेंद्र तामगावकर, सदस्य डाॅ. सरस्वती कणसे, शशीकांत पाटील, प्रशांत बनसोडे , के.टी. शिंदे, अमर शितोळे ,डां. अनिल कवठेकर, अनीता गवळी , मंजुषा लोंढे,माया मनपाडलेकर, चित्रा कवाळे , प्रेषित शॅडगे व सर्व टीम चे सहकार्य लाभले.
कार्यक्रम घेण्यासाठी इलिक्झा पार्क हाॅल चे नियोजन करुन देण्यास मिलिट्री अधिकारी विजय पाटील, समीर खानोलकर व सरगम ग्रुप च्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
चौकट १.-देशभक्तीचा माहोल…!
संदेसे आते है, शूर आम्ही सरदार,मा तुझे सलाम, मेरा कर्मा तू,ये मालिक तेरे बंदे हम,वो देश मेरे, भारत हमको जान से प्यारा है, तेरी मिट्टी मे मिल जावा, चिठ्ठी आई है,सुनो गोरसे दुनियावालो कार्यक्रमातील अशा सर्वच गाण्यांच्या सादरीकरणावर जवानांनी भरभरून टाळ्यांचा प्रतिसाद दिला.,काहींच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
२६ जानेवारी गणतंत्र दिनानिमित्त या
निमंत्रित आजी, माजी सैनिक, वीर माता पिता, वीर पत्नी झाला सन्मान
1) शहीद जवान रोमित चव्हाण 2021, शिगांव.तालुका, वाळवा. जिल्हा, सांगली. यांचे वीर- माता-पिता
2) शहीद, ऋषिकेश जोंधळे. 2020, राहणार बहिरेवाडी. तालुका, आजरा. जिल्हा, कोल्हापूर. यांचे वीर माता पिता
3) शहीद, संग्राम पाटील. राहणार निगवे खालसा. तालुका, करवीर. जिल्हा, कोल्हापूर. यांची वीर पत्नी हेमलता संग्राम पाटील.
4) शहीद, पुंडलिक माने. राहणार, पिंपळगाव. तालुका, कागल. जिल्हा, कोल्हापूर. यांची वीर पत्नी राजश्री पुंडलिक माने.
5) शहीद संभाजी पाटील राहणार पेरीड. तालुका, शाहुवाडी. जिल्हा, कोल्हापूर. यांच्या वीर पत्नी सुवर्णा संभाजी पाटील.
6) शहीद, आनंदा सुदाम मोरे. राहणार शिरगाव. तालुका, शाहूवाडी. जिल्हा, कोल्हापूर. यांच्या वीर पत्नी संगीता मोरे.
7) शहीद महादेव तोरस्कर राहणार गडहिंग्लज. जिल्हा,कोल्हापूर यांच्या वीर पत्नी वृषाली तोरस्कर.
8) शहीद जवान जोतिबा चौगुले राहणार उंबरवाडी. तालुका, गडहिंग्लज. वीर पत्नी यशोदा
9) शहीद जवान अशोक बिरंजे BSF (कारगिल) मुक्काम पोस्ट, वैरागवाडी. तालुका, गडहिंग्लज. वीर पत्नी सविता
10) शहीद, जवान आप्पाजी कदम हसुर सासगिरी. तालुका, गडहिंग्लज वीर पत्नी, मंगल
11) माजी सैनिक मुरलीकांत पेटकर भारत पद्मश्री व अर्जुन जीवनगौरव पुरस्कार.
“चंदू चॅम्पियन” या चित्रपटाचे रियल हिरो यांची कन्या सौ सविता कोपर्डे
*1971 च्या युद्धातील युद्धवीर*
12) सर्जेराव मेंगाने. गारगोटी
13) दत्तात्रय साळवी गारगोटी
14) भिकाजी खोत गारगोटी
15) बाळकृष्ण सावंत गोटखिंडी
16) श्रीपती मस्कर (इंडियन नेव्ही) माद्याळ. तालुका, कागल.
17) आनंदा भारमल. कोळगाव. तालुका, शाहुवाडी.
18)) बाजीराव कोडोलकर माले, तालुका, पन्हाळा
19) M D देसाई. एअर फोर्स कोल्हापूर
*दुश्मनाशी मुकाबला करताना जखमी जवान*
20) सुभाष बामणे. राहणार गडहिंग्लज. नौशेरा सेक्टर जम्मू-काश्मीर
21) चंद्रकांत दगडू पाटील. शिरगाव. तालुका, शाहूवाडी. 5 मराठा हे 27 राष्ट्रीय रायफल मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये असताना आतंकवाद्याची लढताना जखमी
*सध्या सैन्यामध्ये सेवार्थ असणारे सैनिक*
20) सुभेदार,निवास पाटील राहणार खेबवडे. सध्या 17 मराठा बटालियन मध्ये भुज गुजरात येथे कार्यरत
21) सुभेदार, धनाजी मेंगाने एनसीसी. कोल्हापूर
22) हवालदार, आशिष पवार एनसीसी. कोल्हापूर
24) लॉन्स नायक, शुभम बांडे. कार्यरत 17 मराठा भुज. गुजरात कोल्हापूर जिल्हा सैनिक संघटना व चळवळीचे कार्यकर्ते
25) विजय पाटील. अध्यक्ष, सैनिक फेडरेशन. पश्चिम महाराष्ट्र
26) समीर खानोलकर. सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक.
27) संजय माने अध्यक्ष, सैनिक फेडरेशन कोल्हापूर जिल्हा
28) मारुती पाटील सचिव, सैनिक फेडरेशन
29)दिनकर घाडगे अध्यक्ष, सैनिक फेडरेशन शिरोळ तालुका
30) संजय खोत. अध्यक्ष, सैनिक फेडरेशन पन्हाळा तालुका
31) रावसाहेब नाटकुळे अध्यक्ष सैनिक बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर शहर.
32)राजेंद्र देसाई अध्यक्ष, आजी-माजी सैनिक संघटना कुरुंदवाड. तालुका, शिरोळ.
33) B G पाटील सचिव सैनिक वेल्फर असोशियन कोल्हापूर जिल्हा
34)अशोक माळी अध्यक्ष, भारतीय जवान किसान पार्टी कोल्हापूर जिल्हा.
35) रमेश निर्मळे संघटक सैनिक फेडरेशन कोल्हापूर जिल्हा.
36) नारायण देसाई. अध्यक्ष, आजी-माजी सैनिक संघटना गारगोटी चेअरमन, आजी-माजी सैनिक पतसंस्था गारगोटी.
37) कुमार पाटील अध्यक्ष, सैनिक वेल्पर असोशियन गडहिंग्लज तालुका.
37) तुकाराम जाधव चेअरमन माजी सैनिक पतसंस्था बांबवडे
38) शशिकांत चौगुले अध्यक्ष, आजी माजी सैनिक संघटना, हरळी खुर्द. तालुका गडहिंग्लज.
39) राजाराम पाटील. संघटक सैनिक फेडरेशन कोल्हापूर जिल्हा
40) शिवाजी कदम. आवळी, तालुका पन्हाळा.
41) अशोक पाटील. एरफोर्स वाळवा.
42) B T पाटील अध्यक्ष, सैनिक फेडरेशन कोल्हापूर शहर.
43) शंकर आवळे. नरसिंह वाडी तालुका शिरोळ
44) अशोक कांबळे. उपाध्यक्ष, सैनिक फेडरेशन पन्हाळा तालुका
45) रामचंद्र पवार पन्हाळा 46)पांडुरंग मरगाळे पन्हाळा
47)श्रीपती चव्हाण. सातार्डे पन्हाळा
48) दत्तात्रय संकपाळ. कोल्हापूर
49)सुनील दळवी. कनेरी वाडी
50) मारुती बसरे. शिरगाव. तालुका शाहूवाडी
51) दत्ता तिबिले. मुतकुंडी तालुका, चिकोडी.
52) संदीप कांबळे. उचगाव 53)केंदबा कांबळे अध्यक्ष, तंटामुक्त समिती टाकळीवाडी तालुका शिरोळ.
54)महादेव बदामे अध्यक्ष, टाकळीवाडी. तालुका शिरोळ
55) बबन सिंह रजपूत. अध्यक्ष, दत्तवाड तालुका शिरोळ
56) आनंदा चव्हाण. नांदगाव तालुका करवीर.
57) महादेव शिंदे. फुलेवाडी
58) पंडित कदम कनेरीवाडी
59) प्रकाश गुरव. कनेरेवाडी
60) पांडुरंग डोनक्षे.अध्यक्ष, आजी-माजी सैनिक संघटना माध्यळ तालुका कागल
61)मीनल रोड्रिंग्ज. कार्याध्यक्ष, माध्याळ तालुका कागल
62)विठ्ठल भिऊंगडे.माद्याळ 63)महादेव राणे माद्याळ
64)रघुनाथ सांगवडे. माद्याळ
65) प्रकाश खोत. कार्याध्यक्ष, सैनिक टाकळी तालुका शिरोळ 66)बसपा आरबोळे. अध्यक्ष, मुगळी. तालुका, गडहिंग्लज 67)बाळू पवार. अध्यक्ष, बेळकुंदी. तालुका गडहिंग्लज 67)शंकर गावडे वाळवा
69)आनंदा डवंग. अध्यक्ष, आजी-माजी सैनिक संघटना वाळवा.
70) सयाजी पवार चिकुर्डे.
71)केदार जोशी. कोल्हापूर
72)पांडुरंग खोत. गारगोटी
73)सयाजी चौगुले. गारगोटी
74)हंबीरराव देसाई गारगोटी 75)रघुनाथ पाटील
76)शशिकांत साळुंखे गिरगाव
77) शिवाजी कुरणे गिरगाव
78) शिवाजी पाटील गिरगाव
79)अशोक पवार. पुनाळ. तालुका पन्हाळा
80)चंद्रहार पाटील. राशिवडे तालुका, राधानगरी
81)निवास पाटील माले,
82) अतुल जमदाडे. माले
83)शिवाजी रुमाले. पाचगाव
84)भगवान यादव. आकोली तालुका शाहूवाडी
85) शामराव पाटील उचद. शाहुवाडी
86) विलास जाधव. बांबवडे शाहूवाडी
87)आनंदा माने. गोगवे शाहुवाडी
88)वसंत काळे. सरूड शाहूवाडी
89) संपत माळी. इस्लामपूर
90)विशाल भोपे. कोल्हापूर
91)दत्तात्रेय चौगुले. कोल्हापूर 92)भीमराव पाटील. उपाध्यक्ष, आजी माजी सैनिक संघटना माले.
93)गजानन चव्हाण. अध्यक्ष, निपाणी.
94) रामकृष्ण शेंडे. अध्यक्ष, नागनूर गडहिंग्लज
95) वीरेंद्र हरगुडे शिवाजी पेठ कोल्हापूर
96) रामचंद्र पाटील. आंबर्डे शाहूवाडी
97)विजय भोसले. कोल्हापूर
98) रामचंद्र चव्हाण
99) जयवंत सावंत
100) संतोष राममाळे. कोल्हापूर
101)राजेंद्र वराडकर नेव्ही पुणे
102)नजीर मुलानी नेव्ही पुणे
103)mst माया बापट नेव्ही पुणे
104) प्रकाश पाटील नेवी तासगाव
105)पोपट देसाई नेव्ही जयसिंगपूर शिरोळ
106) शब्बीर हवालदार नेव्ही वाठार तर्फ वडगाव
107)कृष्णात शिंदे नेव्ही पेठ वडगाव
108) सौ माया मनपाडळीकर नेव्ही
109)गणपती पाटील. साळशी शाहूवाडी
110)शिवाजी पाटील. पिशवी शाहूवाडी.
111))श्रीमती जयश्री पाटील सैनिक विधवा
112) सुनिल पाटील. कामेरी
113) तेजस खांडके
114) शशिकांत पाटील. वारणा पन्हाळा










