पतपेढीला समृद्ध करण्यासाठी परिवर्तन निश्चित-दादा लाड, २५० हुन अधिक मताधिक्यांनी विजयाचा दावा
पतपेढीला समृद्ध करण्यासाठी परिवर्तन निश्चित.-दादा लाड २५० हुन अधिक मताधिक्यांनी विजयाचा दावा आयर्विन ख्रिश्चन सभागृहात स्वाभिमानी सहकार आघाडीचा प्रचार मेळावा...
