March 26, 2026

कोतोली को-ऑप क्रेडिट सोसायटीला ९लाखांचा नफा

0
IMG-20230506-WA0000

कोतोली को-ऑप क्रेडिट सोसायटीला ९लाखांचा नफा-        संस्थापक चेअरमन राजाराम गंधवाले

कोल्हापूर/मारुती फाळके

कोतोली को -ऑप क्रेडिट सोसायटीला आर्थिक वर्षात ९लाख ८३हजार नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन राजाराम दिनकर गंधवाले यांनी पत्रकार बैठकीत दिली. संस्थेचा एकत्रित व्यवसाय ५५कोटी ५७लाख रुपये झाला आहे. संस्थेकडे ७ कोटी१५ लाखांच्या ठेवी आहेत.५कोटी ३५लाख कर्ज वाटप केले आहे.१कोटी ८०लाख गुंतवणूक केली आहे.

 

संस्थेचे कोतोली येथील प्रधान कार्यालयासह कोल्हापुरातील शाहूपुरी येथे शाखा आहे.यावेळी व्हा.चेअरमन निलेश पोवार.
संचालक अरुण सातपुते .महेश पाटील.करणसिंह सरनोबत.सुरेश चौगुले, विशाल पाटील, विद्या पाटील, शरद मिसाळ,सचिन पाटील, लहू जाधव,सचिन शिपुगडे,विशाल हिरवे, विलास पाटील,चिंतामणी चौगुले, नितीन गावडे,संदीप गुरव व्यवस्थापक परशराम पवार आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!