March 24, 2026

शिक्षक बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी तानाजी घरपणकर,सतीश तेली

0
fd41efd0-d544-4afa-9211-d1c9a22dd50d

शिक्षक बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी तानाजी घरपणकर,सतीश तेली

कोल्हापूर/मारुती फाळके

कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखरसंस्था असलेल्या शिक्षक बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी घरपणकर(पन्हाळा) शिक्षक समितीचे निष्ठावंत सतीश तेली(गडहिंग्लज) यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी संचालक चेअरमन राजेंद्र पाटील,व्हा.चेअरमन अमर वरुटे,अर्जुन पाटील, बाळासाहेब निंबाळकर,गौतम वर्धन, शिवाजी रोडे -पाटील, बाळकृष्ण हदळकर, बाबू परीट, नंदकुमार वाईंगडे, गजानन कांबळे, पद्मजा मेढे, वर्षा केनवडे, रामदास झेंडे, एस. व्ही. पाटील, सुरेश कोळी उपस्थित होते.

यावेळी सुकाणू समितीचे जोतिराम
पाटील,विलास पाटील,प्रमोद तौदकर,मधुकर पाटील,रवळू पाटील,चाळके सर,एम टी कांबळे,जीवन कांबळे,वसंत देसाई,बळवंत कांबळे
यांच्या हस्ते नूतन तज्ञ संचालकांचा सत्कार करण्यात झाला. याप्रसंगी सुकाणू समितीचे जोतिराम पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर,प्रभाकर कमळकर,संजय कुर्डूकर, तसेच संघटनेचे शरद केनवडे,पी डी सरदेसाई,तानाजी घस्ते,विजय कांबळे, यशवंत सरदेसाई,दयानंद म्हेत्तर शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम,कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!