March 24, 2026

शिक्षक समितीच्या जिल्हा प्रवक्तेपदी संदीप मगदूम

0
IMG-20250202-WA0028

शिक्षक समितीच्या जिल्हा प्रवक्तेपदी संदीप मगदूम

कोल्हापूर/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कोल्हापूरच्या
जिल्हा प्रवक्तेपदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक व व्याख्याते संदीप मगदूम यांची निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र शिक्षक नेते उदय शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी आय फेटो चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रभाकर आरडे सर, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबूलाल झा (झारखंड ),शिक्षक समितीचे राज्य नेते उदयजी शिंदे, महासचिव राजन कोरगावकर, ज्येष्ठ नेते विश्वनाथ मिरजकर,नाना जोशी, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, एस आर पाटील, आबा शिंपी, सुधाकर सावंत ,सुरेशा पवार ,जिल्हाध्यक्ष प्रमोद तौदकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर, उमेश देसाई,संजय कडगावे, प्रकाश पाटील तसेच देशभरातून आलेले आय फेटोचे प्रतिनिधी उपस्थित होते.

(फोटो ओळी-निवडीचे पत्र देताना राज्य नेते मा.उदय शिंदे,उमेश सावंत,प्रमोद तौंदकर,राजन कोरगावकर,प्रभाकर आरडे,बाबूलाल झा,सुधाकर सावंत,विश्वनाथ मिरजकर,एस आर पाटील आदी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!