May 14, 2026

आज राम गणेश गडकरी सभागृहात रंगणार ‘कोजिम पुरस्कार सोहळा’

0
IMG-20250221-WA0022(1)

राम गणेश गडकरी सभागृहात रंगणार ‘कोजिम पुरस्कार सोहळा’

कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे पुरस्कार जाहीर

बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन -अध्यक्ष राजेंद्र पाटील

कोल्हापूर/मारुती फाळके

कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना कोजिम गौरव,प्रेरणा, वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली. यावेळी सचिन यादव , अरुण कुंभार , पी डी पाटील , विजय सरगर, सदाशिव -हाटवळ, सोनल गाडेकर , मनिषा डांगे आदी उपस्थित होते.
रविवारी ( ता. २३ ) रोजी राम गणेश गडकरी सभागृह , पेटाळा येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. महेंद्र कदम व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.तुकाराम कुंभार ,अधिव्याख्याता, डाएट कोल्हापूर यांची उपस्थिती असेल. आज शिवाजी पेठ येथील राम गणेश गडकरी सभागृहात हा देखणा  ‘कोजिम पुरस्कार सोहळा’रंगणार आहे.

*विशेष सन्मान*

श्री सागर चित्तरंजन बगाडे
सौ.स. म. लोहिया हायस्कूल व जुनि.कॉलेज, कोल्हापूर.

श्री. सागर पांडुरंग वातकर.
उषाराजे हायस्कूल, कोल्हापूर .

*कोजिम गौरव पुरस्कार*

१) श्री. सुरेंद्र थळू बावडे.
सेवानिवृत्त शिक्षक,
डी.सी.नरके विद्यानिकेतन व ज्यूनिअर कालेज कुडित्रे , ता.करवीर,जि.कोल्हापूर.

२) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर
सहा. शिक्षिका
सु.रा. मुलींची प्रशाला,सेवासदन, सोलापूर.

३) श्री. प्रकाश श्रीपती पाटील.
मुख्याध्यापक,
श्री योगी प्रभुनाथ महाराज माध्यमिक विद्यालय, वाघवे
ता.पन्हाळा.

४) श्री. रविंद्र दामोदर महापुरे.
मुख्याध्यापक,
उत्तुर विद्यालय व जुनि. कॉलेज उत्तुर .
ता. आजरा.

५) सौ. निशिगंधा सुरेश नलवडे.
सहा. शिक्षिका,
महात्मा जोतीराव फुले कनिष्ठ महाविद्यालय,रजपुतवाडी.
ता.करवीर,जि.कोल्हापूर

*वाचन प्रेरणा पुरस्कार*
१) श्री. सचिन लक्ष्मण हावळ.
सहा शिक्षक,
तवनाप्पा पाटणे हायस्कूल, कोल्हापूर.

*कोजिम प्रेरणा पुरस्कार*

१) सौ.सुनिता सुरेश पाटील.
मुख्याध्यापिका,
माध्यमिक विद्यालय व ज्युनि. कॉलेज घोटवडे ,ता. पन्हाळा.
जि.कोल्हापूर

२) श्री.जयसिंग बसाप्पा कांबळे.
मुख्याध्यापक,
सावित्रीबाई फुले हायस्कूल, करंबळी, ता.गडहिंग्लज.जि.कोल्हापूर

३) सौ. कल्पना बचाराम पाटील.
मुख्याध्यापिका,
राजाभाऊ केसरकर हायस्कूल, निंगुडगे, ता.आजरा,जि.कोल्हापूर.

४) सौ.श्रृती श्रीकांत इनामदार.
पर्यवेक्षक,
प्रिन्सेस पद्माराजे ज्युनि. कॉलेज फॉर गर्ल्स, कोल्हापूर.

५) सौ.संजना एकनाथ तोडकर.
सहा.शिक्षिका,
करनूर विद्यालय व जुनि. कॉलेज, करनूर ता.कागल,जि.कोल्हापूर.

६) श्री.निवास सदाशिव निकम.
सहा. शिक्षक
श्री धाकेश्वर हायस्कूल, सोनाळी ता. करवीर,जि.कोल्हापूर.

७)श्रीमती सुकेशा अजित चौगुले.
सहा.शिक्षिका
दानोळी हायस्कूल, दानोळी
ता. शिरोळ, जि.कोल्हापूर.

८) श्री.मारुती ज्ञानू मांगोरे.
सहा. शिक्षक,
न्यू हायस्कूल, कसबा तारळे
ता. राधानगरी,जि.कोल्हापूर.

९) सौ. सुवर्णा विश्वासराव पवार.
सहा. शिक्षिका,
श्री यशवंत माध्यमिक विद्यालय आसंडोली, ता. गगनबावडा, जि.कोल्हापूर.

१०) श्री. गुलाब सुखदेव लांडगे.
सहा. शिक्षक,
शामराव कासार माध्यमिक विद्यालय, मडूर
ता. भुदरगड,जि.कोल्हापूर.

११) सौ. सुजाता रमेश कोरवी.
सहा. शिक्षिका
श्री भावेश्वरी विद्यालय, नांदवडे ता. चंदगड,जि.कोल्हापूर.

१२) श्री. बाळासाहेब पांडुरंग निकम
सहा. शिक्षक,
शहापूर हायस्कूल, शहापूर. इचलकरंजी,जि.कोल्हापूर.

१३) श्री. तानाजी गणपती धनवडे
सहा. शिक्षक,
माध्यमिक आश्रम शाळा हातकणंगले.
ता. हातकणंगले,जि.कोल्हापूर.

१४) श्री.सोपनाथ बंडू सुतार.
श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, घुंगुर
ता. शाहुवाडी ,जि. कोल्हापूर.

*इंग्रजी व उर्दू माध्यम*
१५) श्री. अजीम महंमदहुसेन नाईक
सहा. शिक्षक,
अँग्लो उर्दू हायस्कूल ,औरवाड ता. शिरोळ , जि. कोल्हापूर.

कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजका तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!