May 14, 2026

गुगल मीटवर आज सायं.७:३० वा. शिक्षणाधिकारी मीना शेंडकर साधणार महिला शिक्षकांशी संवाद!

0
IMG-20250308-WA0058(1)

गुगल मीटवर आज सायं.७:३० वाजता शिक्षणाधिकारी मीना शेंडकर साधणार महिला शिक्षकांशी संवाद

निमित्त जागतिक महिला दिनाचे!

शिक्षक संघाचा उपक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट), कोल्हापूर शाखेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यासोबत महिला शिक्षकांसोबत गुगल मिटद्वारे संवाद साधणार आहेत.

आज शनिवारी (८ मार्च २०२५) सायंकाळी ७:३० वाजता गुगल मिट लिंकद्वारे महिला शिक्षकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. महिला शिक्षकांच्या अडचणी, शंका , प्रश्नासंबंधी त्या मार्गदर्शन करणार आहेत. मोबाइलवर https://meet.google.com/jjo-giun-wyb या लिंकद्वारे सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक संघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्वेता खांडेकर, सरचिटणीस स्मिता डिग्रजे, कार्याध्यक्षा लता नाईकवडे आणि कोषाध्यक्षा नसिम मुल्ला यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!